-
Zee Natya Gaurav Puraskar 2026: ‘झी नाट्य गौरव २०२६’ हा पुरस्कार सोहळा नुकताच अत्यंत दिमाखात पार पडला.
-
या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मराठी अभिनेत्री सखी गोखलेच्या (Sakhi Gokhale) लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते.
-
सखीने या खास संध्याकाळी आपली आई, ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी भेट दिलेली जांभळ्या रंगाची साडी नेसली केली होती.
-
या जांभळ्या साडीवर सखीने गळ्यात आकर्षक नेकलेस, कानातले आणि बांगड्या परिधान केल्या होत्या.
-
सखीच्या या फोटोंवर नेहा पेंडसेने ‘Very Khoobsurat’ तर अमृता सुभाषने ‘Ufff Beautiful’ अशा कमेंट्स करत पसंती दर्शवली आहे.
-
सखी सध्या पती सुव्रत जोशीबरोबर ‘वरवरचे वधूवर’ (Varvarche Vadhu Var) या नाटकात मुख्य भूमिकेत आहे.
-
विराजस कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित या नाटकात दोन आधुनिक तरुण-तरुणींमधील संघर्षाची गोष्ट मांडण्यात आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सखी गोखले/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…