-
विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले.
-
त्यांचा रिसेप्शन सोहळा ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये पार पडला.
-
त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला तेलुगू स्टार्ससह मोजक्याच बॉलीवूडकरांनी हजेरी लावली.
-
रिसेप्शन सोहळ्यात विजय व रश्मिका तसेच दोघांचे कुटुंबीय
-
नम्रता शिरोडकर व तिची लेक सितारा घट्टमनेनी यांनी रिसेप्शनला हजेरी लावली.
-
नागार्जुन, त्यांची पत्नी तसेच मुलगा नागा चैतन्यची रश्मिका-विजयच्या रिसेप्शनला हजेरी
-
अभिनेत्री मृणाल ठाकूरने रश्मिका विजयच्या रिसेप्शनला हजेरी लावली.
-
करण जोहर विजय व रश्मिकाच्या रिसेप्शनला पोहोचला.
-
अभिनेत्री क्रिती सेनॉन विरोशच्या रिसेप्शनला पोहोचली.
-
नीना गुप्ता व त्यांचे पती विवेक मेहरा रश्मिका-विजयच्या रिसेप्शनला गेले होते.
-
तेलुगू अभिनेता रवी तेजाने रश्मिका विजयच्या रिसेप्शनला हजेरी लावली.
-
अभिनेता व्यंकटेशने रश्मिका विजयच्या रिसेप्शनला हजेरी लावली.
-
रिया चक्रवर्ती रश्मिका विजयच्या रिसेप्शनला पोहोचली.
-
अल्लू अर्जुन व राम चरण यांनी रश्मिका विजयच्या रिसेप्शनला हजेरी लावली.
-
अभिनेता नानीने रश्मिका विजयच्या रिसेप्शनला हजेरी लावली. (सर्व फोटो- मामाराझी इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…