-
Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding Updates: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर आज, ५ मार्च २०२६ रोजी सानिया चंडोकबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे.
-
या शाही विवाहापूर्वी अर्जुन आणि सानियाचा मेहंदी सोहळा (Mehendi Ceremony) अत्यंत उत्साहात पार पडला.
-
या सोहळ्याला क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) आपली पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटगेसह (Sagarika Ghatge) या कार्यक्रमात सहभागी झाला होता.
-
Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding Updates: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर आज, ५ मार्च २०२६ रोजी सानिया चंडोकबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे.
-
विशेष म्हणजे, सागरिकाने परिधान केलेला हा ड्रेस तिच्या स्वतःच्या ‘आकुती इंडिया’ (Aakuti India) या ब्रँडचा आहे.
-
लग्नाच्या सात वर्षांनंतर हे जोडपे नुकतेच आई-बाबा झाले आहेत. त्यांनी आपल्या लाडक्या लेकाचे नाव ‘फतेहसिंह खान’ असे ठेवले आहे.
-
सागरिकाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सागरिका घाटगे/इन्स्टाग्राम)
Kim Jong Un North Korea Election : उत्तर कोरियात किम जोंग उन यांचा ९९.९३% मतांनी विजय; पण विरोधात मतदान करणाऱ्या ‘त्या’ ०.०७% लोकांचं काय झालं?