-
नताशा स्टॅन्कोविक (Natasha Stankovic) ही एक सर्बियन मॉडेल, उत्तम अभिनेत्री व नृत्यांगना आहे.
-
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याबरोबर (Hardik Pandya) झालेला विवाह आणि त्यानंतर घटस्फोटामुळे नताशा चांगलीच चर्चेत आली होती.
-
काल (४ मार्च) नताशाने आपला ३४ वा वाढदिवस (Birthday Celebration) साजरा केला.
-
या खास दिवसाचे औचित्य साधत नताशाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नताशाने काळ्या रंगाचा अत्यंत सुंदर वन पीस ड्रेस परिधान केला असून, तिच्या हातात पांढऱ्या रंगाचा आकर्षक केक दिसत आहे.
-
आपल्या लाडक्या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी लग्नाच्या ४ वर्षांनंतर परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
-
या दोघांना ‘अगस्त्य’ नावाचा मुलगा असून, दोघेही मिळून त्याचा सांभाळ करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : नताशा स्टॅनकोविक/इन्स्टाग्राम)
शिंदेंना फोन करण्याचा ठाकरेंना सल्ला; महायुतीतील आणखी एक मंत्री अडचणीत? काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…