-
तमिळ सुपरस्टार थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यातील अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
विजयची पत्नी संगीताने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर दोघे एकत्र रिसेप्शनला गेले.
-
रिसेप्शनला दोघेही ट्विनिंग करून पोहोचले होते. त्यामुळे यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
विजय व त्रिशा यांनी घिल्ली, तिरुपाची, आथी, कुरुवी व लिओ सिनेमात एकत्र काम केलंय.
-
विजय व त्रिशाच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान त्यांच्या वयातील अंतर जाणून घेऊयात.
-
थलपती विजयचा जन्म २२ जून १९७४ रोजी झाला. तो आता ५१ वर्षांचा आहे.
-
तर त्रिशा कृष्णनचा जन्म ४ मे १९८३ रोजी झाला. ती ४२ वर्षांची आहे.
-
त्रिशा कृष्णन व थलपती विजय यांच्या वयात ९ वर्षांचे अंतर आहे.
-
विजयला पहिल्या लग्नापासून एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
Sunil Gavaskar: “हे चुकीचं आहे”, बुमराहच्या षटकादरम्यान घडलेल्या प्रकारावर सुनील गावसकर संतापले; म्हणाले…