-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय आणि प्रभावशाली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डेचं (Valentines Day) औचित्य साधत अपूर्वाने तनुज गोवळकरबरोबर (Tanuj Govalkar) लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतर हे नवविवाहित जोडपे सध्या गोव्याच्या (Goa Vacation) सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
अपूर्वा आणि तनुजने गोव्यातील काही खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये दोघांनीही गडद लाल रंगाचे कपडे परिधान करून ट्विनिंग केल्याचे दिसून येत आहे.
-
२३ नोव्हेंबर २०२५ रोजी तनुजने समुद्रकिनारी अपूर्वाला लग्नासाठी प्रपोज केले होते.
-
‘रात्रीस खेळ चाले’, ‘आभास हा’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून अपूर्वा घराघरात पोहोचली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
Sunil Gavaskar: “हे चुकीचं आहे”, बुमराहच्या षटकादरम्यान घडलेल्या प्रकारावर सुनील गावसकर संतापले; म्हणाले…