-
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम पेज)
-
या फोटोंना सईने पोस्टकार्ड्स असं नाव दिलं आहे. ज्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.
-
अभिनेत्री सई ताम्हणकरचा स्टनिंग अंदाज या फोटोंमध्ये दिसून येतो आहे.
-
सई या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
-
सोशल मीडियावर सई खूपच सक्रिय असते, ती कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते.
-
सईचा हा लूकही चांगलाच चर्चेत आला होता.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सई ताम्हणकर जज आहे.
-
सई ताम्हणकरने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचा डेट विथ सई हा चित्रपट पुन्हा ट्रेंडमध्ये आला आहे.
-
सईचा आणखी एक खास लूक
जेवणात केलेल्या भाजीवरून पती-पत्नीमध्ये वाद; पत्नीने माजी जवान असलेल्या पतीची केली हत्या