-
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2) या चित्रपटातून मराठी अभिनेत्री हेमल इंगळे (Heymal Ingley) प्रसिद्धीझोतात आली.
-
या चित्रपटात हेमलने सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या मुलीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली.
-
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यानंतर हेमलच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.
-
हेमलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले स्टायलिश लूकमधील फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये हेमलने आकाशी रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला आहे.
-
‘खूपच सुंदर’, ‘नॅचरल ब्युटी’ अशा प्रतिक्रिया देत चाहत्यांनी हेमलच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
-
हेमलने प्रियकर रौनक चोरडियाबरोबर २०२४मध्ये लग्नगाठ बांधली.
-
(सर्व फोटो सौजन्य : हेमल इंगळे/इन्स्टाग्राम)
शाळेत कराटे सरावादरम्यान मुलीच्या पोटात दुखापत…तातडीने रुग्णालयात नेऊन तपासणी अन् निदानानंतर बसला धक्का