-
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने लग्नानंतर १० वर्षांनी आनंदाची बातमी दिली आहे.
-
दिव्यांका त्रिपाठी ४१ व्या वर्षी आई होणार आहे.
-
तिने पती विवेक दहियाबरोबरचे फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली.
-
आमच्या गोष्टीत १० वर्षांनी ट्विस्ट आला, असं कॅप्शन तिने दिलं आहे.
-
दिव्यांका त्रिपाठी व विवेक या फोटोत खूपच आनंदी दिसत आहेत.
-
दिव्यांका त्रिपाठी सहा महिन्यांची गरोदर आहे.
-
दिव्यांका त्रिपाठीची प्रसूती जून महिन्यात होणार आहे.
-
मागील बऱ्याच महिन्यांपासून दिव्यांका घरीच असून स्वतःची काळजी घेतेय.
-
(सर्व फोटो- दिव्यांका त्रिपाठी इन्स्टाग्राम)
शाळेत कराटे सरावादरम्यान मुलीच्या पोटात दुखापत…तातडीने रुग्णालयात नेऊन तपासणी अन् निदानानंतर बसला धक्का