-
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या नवीन फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
श्वेताने नुकतेच सोशल मीडियावर साडीमधील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले असून ते तुफान व्हायरल होत आहेत.
-
श्वेताने या फोटोशूटसाठी गडद लाल रंगाची अतिशय सुंदर सिल्क साडी परिधान केली आहे.
-
या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने जड दागिने आणि गळ्यात मोत्यांचा हार घातला आहे.
-
कानातले मोठे झुमके आणि कपाळावरील टिकली तिच्या पारंपरिक लूकला चारचाँद लावत आहेत.
-
श्वेता तिवारीचे वय सध्या ४५ वर्षे असले तरी तिचा फिटनेस आणि ग्लो पाहून कोणालाही विश्वास बसत नाही.
-
या वयातही तिने स्वतःला इतके फिट ठेवले आहे की ती आजही अनेक तरुण अभिनेत्रींना टक्कर देते.
-
आपल्या अभिनयाने आणि स्टाईलने तिने आजही चाहत्यांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्वेता तिवारी/इन्स्टाग्राम)
Photos: बारामतीच्या बागेत युगेंद्र पवार यांच्या पत्नीचं फोटोशूट; जांभळ्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष