-
शिव ठाकरेने दोन महिन्यांपूर्वी फायनली असं लिहून लग्न मंडपातील एक फोटो पोस्ट केला होता.
-
फोटो पाहून अनेकांना शिव ठाकरेने लग्न केलंय असं वाटलं होतं. पण नंतर शिवने हा त्याचा नवीन प्रोजेक्ट आहे, असं म्हटलं होतं.
-
शिव ठाकरेबरोबर फोटोत दिसणारी ही कोण? असा प्रश्नही अनेकांना पडला होता.
-
आता याचा उलगडा झाला आहे. शिव ठाकरेबरोबर फोटोत दिसणारी गौतमी पाटील आहे.
-
गौतमी पाटील व शिव ठाकरे यांनी ‘मासोळी सोन्यावाणी’ या गाण्यात एकत्र काम केलंय.
-
स्वतः गौतमी पाटीलने हे फोटो पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.
-
गाण्यात शिव व गौतमी खूपच छान दिसत आहेत.
-
गौतमी पाटील व शिव ठाकरे यांच्या या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
-
(फोटो- गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
अग्रलेख: बाईबळीवर बोळवण?