-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तू ही रे माझा मितवा’ (Tuhi Re Majha Mitwa TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
-
या मालिकेत ‘ईश्वरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्वरी जोग (Sharvari Jog) आपल्या सहज अभिनयाने घराघरात पोहोचली आहे.
-
नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्यानिमित्त शर्वरीने गिरगावच्या स्वागत यात्रेत (Girgaon Shobhayatra 2026) उत्साहाने सहभाग दर्शवला.
-
ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकांचा जल्लोष आणि नयनरम्य चित्ररथांनी गिरगावचा परिसर अक्षरश: दुमदुमून गेला होता.
-
गुढीपाडव्यानिमि (Gudi Padwa 2026 Look) शर्वरीने हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर साजेशी पारंपरिक दागिन्यांची निवड केली होती.
-
यावेळी शर्वरीने आपला सहकलाकार अभिजीत आमकर याच्याबरोबर खास फोटोशूटही केले.
-
शर्वरीच्या या अस्सल मराठी सौंदर्यावर सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्वरी जोग/इन्स्टाग्राम)
अग्रलेख: बाईबळीवर बोळवण?