-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री साक्षी महाजन (Sakshi Mahajan) आणि अभिनेता अथर्व कर्वे (Athrva Karve) ६ फेब्रुवारी २०२६ रोजी विवाहबंधनात अडकले.
-
गेल्या ७ वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने धुमधडाक्यात लग्नगाठ बांधली.
-
साक्षी व अथर्वच्या या लग्न सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
-
लग्नानंतर आता साक्षीने इन्स्टाग्रामवर अथर्वबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
एका लग्नसोहळ्यासाठी या जोडीने खास लूक केला होता, ज्यामध्ये त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
-
साक्षीने या खास प्रसंगी लाल रंगाची सुंदर साडी परिधान केली होती, ज्यामध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते.
-
अथर्वने सोनेरी रंगाचा कुर्ता आणि त्यावर मॅचिंग जॅकेट घालून आपला लूक पूर्ण केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी महाजन/इन्स्टाग्राम)
अग्रलेख: बाईबळीवर बोळवण?