-
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चंद्रमुखी’ अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर ही नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालत असते.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणारी अमृता सतत तिचे नवनवीन फोटो शेअर करून चर्चेत राहते.
-
अमृताने केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
नुकतेच अमृताने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
फोटोंमध्ये तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत असून, चाहत्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
या फोटोंमध्ये अमृताने गडद काळ्या रंगाची एक अतिशय सुंदर साडी परिधान केली आहे.
-
साडीवर अमृताने फुल स्लीव्हज असलेला मॅचिंग काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे.
-
मोकळे सोडलेले केस आणि कपाळावरील छोटी टिकली यांमुळे अमृताचे मराठमोळे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
(सर्व फोटो साभार- अमृता खानविलकर इन्स्टाग्राम)
‘या’ तारखेला जन्मलेली मुलं आईची घेतात खूप काळजी! लग्नानंतरही बायकोपेक्षा आईलाच देतात महत्त्व…