-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझ्या सोबतीने’ (Tuzya Sobatine TV Serial) या नव्या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
या मालिकेत मराठी अभिनेत्री माधवी निमकर (Maadhavi Nemkar) ‘तायडी’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
माधवीने नुकेतच सोशल मीडियावर नऊवारी साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये माधवीने आकाशी रंगाची डिझायनर नऊवारी साडी नेसली आहे.
-
या नऊवारी साडीतील लूकवर माधवीने साजेशीर दागिने आणि नखरेल नथ घालून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
माधवीने नऊवारी साडीतील फोटोंना ‘धुंदी कळ्यांना…’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
विशेष म्हणजे अभिनेत्री मानसी नाईकने देखील ‘Beautiful’ अशी कमेंट करत माधवीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
‘या’ तारखेला जन्मलेली मुलं आईची घेतात खूप काळजी! लग्नानंतरही बायकोपेक्षा आईलाच देतात महत्त्व…