-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag!) सध्या टीआरपीच्या शिखरावर असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
-
या मालिकेत ‘अस्मिता’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबाडे (Monika Dabade) सध्या तिच्या एका खास लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
निमित्त होतं, नुकत्याच पार पडलेल्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे! यंदा या दिमाखदार सोहळ्याचे सहावे वर्ष होते.
-
मोनिकाने आपल्या माणसांचा आपला सोहळा ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६’साठी (Star Pravah Parivaar Puraskar 2026) स्टायलिश लूक केला होता.
-
या सोहळ्यासाठी मोनिकाने काळ्या रंगाचा अत्यंत स्टायलिश वन पीस ड्रेस परिधान केला होता.
-
मोनिकाने पती चिन्मय कुलकर्णी आणि लाडकी लेक वृंदा यांच्याबरोबर रेड कार्पेटवर खास पोज दिल्या.
-
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ या मालिकेने नुकताच ११०० भागांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबाडे/इन्स्टाग्राम)
Baby Girl! लग्नानंतर ४ वर्षांनी ‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई, बाळ झाल्यावर १४ दिवसांनी शेअर केली गुडन्यूज, म्हणाली…