-
ZEE Natya Gaurav Puraskar 2026: मराठी रंगभूमीवरील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा ‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२६’ सोहळा २२ मार्च रोजी दिमाखात पार पडला.
-
रंगमंचावरील उत्कृष्ट कलाकृती, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याची यंदाही मोठी चर्चा रंगली.
-
यंदाच्या सोहळ्यात मराठी नाटकांचा एक अविस्मरणीय प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला.
-
या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री रुमानी खरेच्या लूकने (Roomani Khare) सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या.
-
रुमानीने या पुरस्कार सोहळ्यासाठी अत्यंत सुंदर अशा पेस्टल रंगाच्या साडीची निवड केली होती.
-
त्यावर रुमानीने परिधान केलेले डिझायनर ब्लाऊज तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते.
-
रुमानी सध्या ‘लागली पैज?’ या लोकप्रिय मराठी नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुमानी खरे/इन्स्टाग्राम)
Baby Girl! लग्नानंतर ४ वर्षांनी ‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई, बाळ झाल्यावर १४ दिवसांनी शेअर केली गुडन्यूज, म्हणाली…