-
मराठी चित्रपटसृष्टीची लाडकी अभिनेत्री वैदेही परशुरामी सध्या तिच्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आहे.
-
वैदेहीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर इंडो-वेस्टर्न साडीतील फोटो शेअर केले आहेत.
-
या खास फोटोशूटमध्ये वैदेहीचा अंदाज अतिशय राजेशाही आणि मोहक दिसत आहे.
-
तिने नेसलेली ही साडी आधुनिक पद्धतीची असून, त्यावर अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे.
-
या लूकला पूर्ण करण्यासाठी वैदेहीने कानात मोठे झुमके आणि हातात नाजूक ब्रेसलेट परिधान केले आहे.
-
खुर्चीवर बसून दिलेल्या तिच्या या ‘क्लासी’ पोजवर चाहते घायाळ झाले आहेत.
-
सोशल मीडियावर तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत असून, त्यावर लाइक्सचा पाऊस पडतोय.
-
वैदेहीच्या या साध्या तरीही प्रभावी लूकने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत.
-
(सर्व फोटो साभार- वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम)
Baby Girl! लग्नानंतर ४ वर्षांनी ‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई, बाळ झाल्यावर १४ दिवसांनी शेअर केली गुडन्यूज, म्हणाली…