-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व यशस्वी उद्याजिका ऋतुजा बागवेच्या (Rutuja Bagwe) स्टायलिश फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी ऋतुजाने लाल रंगाचा प्लेन बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
-
मिनिमल ज्वेलरी आणि आत्मविश्वासपूर्ण पोजमुळे ऋतुजाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
ऋतुजाने या फोटोशूटला ‘Own Your Magic’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अनेक मराठी कलाकारांनी ऋतुजाच्या या लूकवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
ऋतुजा केवळ अभिनयातच नाही, तर व्यवसायातही तितकीच सक्रिय आहे.
-
ऋतुजाने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा बागवे/इन्स्टाग्राम)
Baby Girl! लग्नानंतर ४ वर्षांनी ‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई, बाळ झाल्यावर १४ दिवसांनी शेअर केली गुडन्यूज, म्हणाली…