-
विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना यांनी फेब्रुवारीत गेल्या महिन्यात लग्न केलं.
-
दोघांनी थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं. दोघांच्या लग्नातील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
अशातच आता रश्मिका व विजय यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्त दोघांनी पोस्ट शेअर केली आहे.
-
लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर दोघांनी काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
रश्मिका व विजय यांनी या पोस्टमधून त्यांच्या वेडिंग प्लॅनरचे आभार मानले आहेत आणि लग्नाला एक महिना कधी झाला हे कळलंच नाही असं म्हटलं आहे.
-
रश्मिका व विजय यांनी यावेळी कुटुंबीयांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. रश्मिकानं तिच्या आई, सासू, बहीण आणि जवळच्या माणसांबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
विजयनंही लग्नातील रश्मिकाबरोबरचे गोड आणि खास फोटो शेअर केले आहेत.
-
विजयनंही लग्नातील रश्मिकाबरोबरचे गोड आणि खास फोटो शेअर केले आहेत.
-
रश्मिका व विजय यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं होतं आज दोघांच्या लग्नाला एक महिना झाल्यानं या जोडीनं हे खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
(वरील सर्व फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
दुःखाचे दिवस संपणार, ‘या’ ४ राशी लखपती होणार! अरुण ग्रहाची चाल घसघसीत बँक बॅलन्स वाढवणार