-
Sonarika Bhadoria Daughter Viral Photos: ‘देवों के देव महादेव’ मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.
-
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सोनारिकाने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे.
-
तिने आपली ३ महिन्यांची मुलगी विरिका पाराशर हिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनारिकाने विरिकाला सुंदर पारंपरिक कपड्यांमध्ये तयार केलं.
-
‘हमारी छोटी सी मैया’, असं कॅप्शन देत सोनारिकाने सर्वांना चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
विरिकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सोनारिकाची लेक फोटोंमध्ये खूपच गोड दिसतेय.
-
सोनारिका भदोरियाने २०२४ मध्ये लग्न केलं होतं. ती दीड वर्षांनी डिसेंबर २०२५ मध्ये लेकीचं स्वागत केलं.
-
सोनारिका भदोरिया सध्या आपल्या लेकीबरोबर व पतीबरोबर वेळ घालवतेय. (फोटो- सोनारिका भदोरिया इन्स्टाग्राम)
मंत्री झिरवाळांच्या अश्लील चित्रफितीचा उलगडा; बनवणारा तृतीयपंथी खंडणीखोर, भावाने केला भांडाफोड, तृतीयपंथी शिंदे शिवसेनेची पदाधिकारी