-
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लग्नानंतर पतीसोबत ऐतिहासिक हंपीच्या सफरीवर गेली आहे.
-
१४ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकल्यानंतर या जोडीने गोव्यानंतर आता हंपीची निवड केली आहे.
-
नदीच्या पात्रात ‘कोराकल’ बोटीचा आनंद घेतानाचे हे सुंदर फोटो सध्या चर्चेत आहेत.
-
अपूर्वाने या सफरीसाठी पांढऱ्या रंगाचा स्टायलिश शॉर्ट ‘वनपीस’ परिधान केला आहे.
-
तिच्या पतीने निळी जीन्स आणि पांढरा शर्ट घालून अपूर्वासोबत ‘ट्विनिंग’ केले आहे.
-
सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात या जोडप्याचा रोमँटिक अंदाज फोटोंमध्ये खुलून दिसतोय.
-
हाताने ‘हार्ट’ (हृदय) चिन्ह करून या जोडीने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
-
हंपीचा निसर्गरम्य परिसर आणि नदीकाठचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
Vladimir Putin Warning: ‘पुढे काय होईल कुणालाही माहीत नाही’, पुतिन यांचा इशारा; करोना महामारी आणि इराण युद्धाची केली तुलना