-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
-
या फोटोशूटसाठी अश्विनीने देखणी हिरव्या रंगाची मुनिया पैठणी साडी नेसली आहे.
-
या पारंपारिक लूकला साजेसा असा अस्सल मराठमोळा साज अश्विनीने केला आहे.
-
अश्विनीने हे फोटो शेअर करताना खास कॅप्शन दिले आहे. “पैठणी साडीची शोभा अनमोल, सोन्याच्या काठात दडलेला परंपरेचा मोल, रंगांमध्ये नटलेली संस्कृतीची ओळख, नेसता क्षणी खुलते सौंदर्याची प्रत्येक झलक.”
-
हातात सूर्यफूल घेऊन दिलेल्या अश्विनीच्या या खास पोजने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
अश्विनीच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडू लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
अश्विनी सध्या स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
शनीची साडेसाती बिघडवणार गेम! ‘२’ राशींच्या लोकांचं जगणं करणार कठीण, आयुष्यात आणणार वादळ? पण ‘या’ एका राशीला दाखवणार अच्छे दिन!