-
अनघा अतुल भगरे (Anaghaa Atul Bhagare) ही एक प्रसिद्ध मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आणि उद्योजिका आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील ‘श्वेता’ या नकारात्मक (खलनायिका) भूमिकेमुळे अनघा घराघरात पोहोचली.
-
अनघा सध्या अमेरिकेच्या सफारीवर असून नदीकिनारी सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अनघाने राखाडी रंगाची साडी नेसली आहे.
-
अनघाच्या या फोटोशूटवर ऋतुजा बागवे आणि तितीक्षा तावडेने प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
अनघा अद्वैत दादरकर लिखित-दिग्दर्शित ‘शिकायला गेलो एक’ या नाटकात काम करत आहे.
-
अनघा ही प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे (भगरे गुरुजी) यांची कन्या आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा भगरे/इन्स्टाग्राम)
शनीची साडेसाती बिघडवणार गेम! ‘२’ राशींच्या लोकांचं जगणं करणार कठीण, आयुष्यात आणणार वादळ? पण ‘या’ एका राशीला दाखवणार अच्छे दिन!