-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ (Me Savitribai Jotirao Phule) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
-
या मालिकेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आव्हानात्मक भूमिका अभिनेत्री राजसी भावे (Rajasi Bhave) अत्यंत प्रभावीपणे साकारत आहे.
-
स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी सावित्रीबाईंनी दिलेला लढा या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.
-
नुकत्याच पार पडलेल्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६’ (Star Pravah Parivaar Puraskar 2026) सोहळ्यात राजसीच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
राजसीने निळ्या पैठणी साडीतील लूकवर मोत्यांचे दागिने परिधान केले होते.
-
राजसीने निळ्या पैठणी साडीतील लूकवर मोत्यांचे दागिने परिधान केले होते.
-
राजसीने यापूर्वी ‘घरत गणपती’, ‘फसक्लास दाभाडे’ आणि ‘लाइक आणि सबस्क्राईब’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : राजसी भावे/इन्स्टाग्राम)
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांच्या जागेवर पुण्यातील माजी महापौर इच्छुक?