-
मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री पूजा बिरारी.
-
पूजा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकत असते.
-
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पूजाने अतिशय सुंदर असा काळ्या रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला आहे.
-
या ग्लॅमरस गाऊनसोबत तिने कानात घातलेले सिल्व्हर रंगाचे युनिक ‘इअर कफ्स’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने केसांचा अंबाडा बांधला आहे. अत्यंत साध्या, पण प्रभावी मेकअपमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.
-
हे फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “I Don’t turn heads—I Redirect them,” तिच्या या स्वाभिमानी कॅप्शनची मोठी चर्चा होत आहे.
-
पूजा बिरारी सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून, ती घराघरात पोहोचली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: पूजा बिरारी/इन्स्टाग्राम)
US Iran Conflict 2026: इराण-अमेरिका संघर्ष टोकाला! ३,५०० अमेरिकन सैनिक तैनात; ‘युएसएस त्रिपोली’ इराणच्या दिशेने रवाना