-
स्क्रीन अवॉर्ड्समध्ये यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीची शर्यत रंजक आहे. २०२६ च्या नामांकनांमध्ये कसदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. रविवार, ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता यूट्यूब, सोनी टीव्ही आणि सोनी लिव्हवर हा सोहळा थेट पाहता येईल. मानाचा पुरस्कार मिळविण्यासाठी शर्यतीत असलेल्या अभिनेत्री खालीलप्रमाणे:
-
धडक २ – तृप्ती डिमरी
(चित्रपटातील दृश्य) -
हक – यामी गौतम धर
(चित्रपटातील दृश्य) -
ह्युमन्स इन द लूप – सोनल मधुशंकर
(चित्रपटातील दृश्य) -
मेट्रो… इन दिनो – कोंकणा सेन शर्मा
(चित्रपटातील दृश्य) -
निशांची – मोनिका पनवार
(चित्रपटातील दृश्य) -
सिस्टर मिडनाईट – राधिका आपटे
(चित्रपटातील दृश्य) -
तेरे इश्क में – कृती सेनन
(चित्रपटातील दृश्य)
‘काहीतरी गडबड आहे’, RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची मोदी सरकारच्या GDP च्या आकडेवारीवर शंका