-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती लवकरच आई होणार आहे. सध्या सुरभी तिच्या पहिल्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे.
-
सुरभी सोशल मीडियावर आपल्या बेबी बंपचे फोटो शेअर करते. अशातच अभिनेत्रीने नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सुरभीने पांढरा मिनी ड्रेस परिधान केल्याचे पहायला मिळत आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
अभिनेत्रीने बेबी बंप दाखवत अनेक पोझ दिल्या आहेत. या फोटोंमधून तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नन्सीचा आनंदही दिसत आहे.
-
सुरभीने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहत्यांनीसुद्धा या फोटोंना चांगलाच प्रतिसाद दिलाय
-
सुरभीने ११ रोजी फेब्रुवारी इन्स्टाग्रामवर नवरा आणि तिच्या पायांमध्ये छोट्या बाळाचे बूट ठेवलेला फोटो शेअर केला होता.
-
या फोटोसह सुरभीने आमच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर प्रवास आता सुरू होत असल्याचे म्हणत आनंद व्यक्त केला होता.
-
काही काळापासून सुरभी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. आता तिनं स्वतःच यामागचं कारण सांगितलं आहे.
-
सुरभीनं ‘कुबूल है’, ‘नागिन’, ‘गुनाह’, ‘कोई लौट के आया है’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
-
त्याशिवाय सुरभी ‘इक कुडी पंजाब दी’, ‘रौला पै गया’, ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है?’यांसारख्या चित्रपटांतही झळकली आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
USS Gerald R. Ford Aircraft Carrier: जगातील सर्वात महागडी युद्धनौका ‘USS जेराल्ड आर. फोर्ड’ तैनात; इराणला धडकी भरवणारा अमेरिकेचा नेमका प्लॅन काय?