-
भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या सोहळ्यांपैकी एक असलेला ‘स्क्रीन अवॉर्डस २०२६’ या वर्षी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी थरारक आणि अविस्मरणीय क्षण घेऊन येत आहे. यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) या श्रेणीमध्ये अनेक दिग्गज कलाकारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. हा भव्य पुरस्कार सोहळा रविवार, ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता युट्यूब, सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर थेट प्रसारित केला जाईल.
या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत खालील कलाकारांचा समावेश आहे: -
छावा – विकी कौशल
(चित्रपटातील छायाचित्र) -
धडक २ – सिद्धांत चतुर्वेदी
(चित्रपटातील छायाचित्र) -
धुरंधर – रणवीर सिंग
(चित्रपटातील छायाचित्र) -
होमबाउंड – ईशान खट्टर
(चित्रपटातील छायाचित्र) -
होमबाउंड – विशाल जेठवा
(चित्रपटातील छायाचित्र) -
जुगनुमा : द फेबल – मनोज बाजपेयी
(चित्रपटातील छायाचित्र) -
सितारे जमीन पर – आमिर खान
(चित्रपटातील छायाचित्र) -
सुपरबॉयज ऑफ मालेगाव – आदर्श गौरव
(चित्रपटातील छायाचित्र)
३० एप्रिलपर्यंत मेष, मिथुनसह ‘या’ राशींचं नशीब सोन्यासम चमकणार! हनुमानाची राहील कृपा; वाचा तुमच्या नशिबात काय