-
स्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ (Vachan Dile Tu Mala TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेतील गोष्ट आहे हुशार, हजरजबाबी, धाडसी अॅडव्होकेट ऊर्जाची आणि तिच्या न्यायासाठीच्या लढाईत खंबीरपणे साथ देणाऱ्या अॅडव्होकेट शौर्यची.
-
या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का सरकटे (Anushka Sarkate) मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे.
-
अनुष्काने नुकतेच साडीत सुंदर (Saree Look Photoshoot) फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अनुष्काने सोनेरी रंगाची पैठणी नऊवारी साडी नेसली आहे.
-
पैठणी नऊवारी साडीतील लूकवर अनुष्काने पारंपारिक दागिन्यांचा साज केला आहे.
-
यापूर्वी अनुष्काने ‘३६ गुणी जोडी’, ‘श्री लक्ष्मी नारायण’ आणि ‘कारभारी लय भारी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुष्का सरकटे/इन्स्टाग्राम)
आई गं, काय नाचली… “खेळताना रंग बाई होळीचा” गाण्यावर महिलेची जबरदस्त लावणी; VIDEO होतोय तुफान व्हायरल