-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) यांची बहुप्रतीक्षित वेबसीरिज ‘हे काय नवीन?’ (Hey Kay Navin Web Series) आज (३१ मार्च) ‘झी ५’ (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.
-
या निमित्ताने प्रियाचा स्टायलिश लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
ही वेबसीरिज ‘रमा’ आणि ‘आदित्या’ यांच्यातील गोड नात्यावर भाष्य करते.
-
‘आणि काय हवं’ फेम दिग्दर्शक वरुण नार्वेकर (Varun Narvekar) यांनीच या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे.
-
या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची इच्छा प्रेक्षकांनी व्यक्त केली होती. त्यांच्या याच आग्रहाखातर या नवीन वेबसीरिजची निर्मिती झाल्याचे उमेश कामतने सांगितले.
-
वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी प्रियाने जांभळ्या रंगाचा स्ट्राइप्स को-ऑर्ड सेट परिधान केला होता.
-
यापूर्वी प्रिया आणि उमेशची ‘आणि काय हवं’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
RR vs CSK: वैभव सूर्यवंशीने घडवला इतिहास, IPL इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू