-
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा गोरे नेहमीच चर्चेत असते.
-
अपूर्वा गोरे आणि अभिनेता अंशुमन जोशी ४ मार्च रोजी विवाहबंधनात अडकले.
-
अपूर्वाने तिच्या साखरपुड्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
साखरपुड्यासाठी अपूर्वाने जांभळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती.
-
हिऱ्याचे दागिने, हिरवा चुडा व मिनिमल मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला.
-
अंशुमनने पेस्टल रंगाची शेरवानी परिधान केली असून, दोघांचा लूक उठून दिसतोय.
-
‘In a world of noise… you felt like home’, अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.
-
अपूर्वा ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)
Video: मीनाक्षी शेषाद्रींनी ३८ वर्षांपूर्वीच्या स्वत:च्याच गाण्यावर केला डान्स; अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेले काम