-
‘कैसी ये यारियां’ आणि ‘इश्कबाज’ फेम लोकप्रिय अभिनेत्री क्रिसन बॅरेटो लवकरच आई होणार आहे.
-
लग्नाच्या दोन वर्षांनंतर क्रिसनने चाहत्यांसोबत ही गूड न्यूज शेअर केली असून तिचे बेबी बंपमधील फोटो सध्या इंटरनेटवर प्रचंड चर्चेत आहेत.
-
३४ वर्षीय क्रिसन तिच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे.
-
२०२४ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर नाथन करमचंदानीशी विवाहबंधनात अडकलेल्या क्रिसनने लग्नानंतर दोन वर्षांनी ही गोड बातमी दिली आहे.
-
अभिनेत्री पवित्रा पुनियाने क्रिसनच्या बेबी शॉवर कार्यक्रमाला हजेरी लावली.
-
क्रिसन ऑफ शोल्डर फिकट गुलाबी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसतेय.
-
क्रिसन आणि नाथन करमचंदानी यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यावर लग्न केलं.
-
क्रिसन सध्या पतीबरोबर परदेशात राहते.
-
सर्व फोटो – क्रिसन बॅरेटो इन्स्टाग्राम
Video: मीनाक्षी शेषाद्रींनी ३८ वर्षांपूर्वीच्या स्वत:च्याच गाण्यावर केला डान्स; अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेले काम