-
लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच हंसिका मोटवानीचा घटस्फोट झाला.
-
आता हंसिकाने कामातून ब्रेक घेत थेट जपान गाठले आहे.
-
अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या जपानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
हंसिकाने जपानमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट दिली आहे.
-
हंसिकाने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतानाचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
हंसिकाने तिची आई आणि भावासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये हंसिकासोबत तिची आई आणि भाऊदेखील दिसत आहेत.
-
कठीण काळात कुटुंबाची साथ घेत हंसिकाने ही ट्रिप एन्जॉय केल्याचे दिसून येत आहे.
-
तिचे हे फोटो सध्या मराठमोळ्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. (फोटो- इन्स्टाग्राम)
Video: मीनाक्षी शेषाद्रींनी ३८ वर्षांपूर्वीच्या स्वत:च्याच गाण्यावर केला डान्स; अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेले काम