-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
-
रंगभूमीवरून आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू करणारी ऋतुजा आज मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे.
-
नुकतेच ऋतुजाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी ऋतुजाने सोनेरी रंगाचा टॉप आणि फ्लोरल प्रिंट स्कर्ट परिधान केला आहे.
-
ऋतुजाने स्कर्ट-टॉपमधील लूकवर ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत.
-
या लूकला तिने ‘You Are Enough, Just As You Are’ असे प्रेरणादायी कॅप्शन दिले आहे.
-
ऋतुजाच्या या फोटोंवर चाहत्यांनी ‘Stunning’, ‘Classic’ आणि ‘सुंदर’ अशा कमेंट्सचा वर्षाव करत पसंतीची पावती दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा बागवे/इन्स्टाग्राम)
Video: मीनाक्षी शेषाद्रींनी ३८ वर्षांपूर्वीच्या स्वत:च्याच गाण्यावर केला डान्स; अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेले काम