-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) सध्या तिचे पती आणि शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांच्याबरोबर गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
निसर्गरम्य समुद्रकिनारे, हिंदू व पोर्तुगीज संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील (Goa Vacation) काही खास क्षण तेजस्विनीने सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तेजस्विनी व समाधान हे मॅचिंग काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये अत्यंत स्टायलिश आणि रोमँटिक अंदाजात दिसत आहे.
-
तेजस्विनी व समाधान यांच्या या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
तेजस्विनी आणि समाधान यांनी ४ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती.
-
लग्नानंतर हे जोडपे हनिमूनसाठी लंडनला गेले होते.
-
आता गोव्याच्या सफरीवर असल्याने त्यांच्या या ट्रिपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)
महिनाभर भात न खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? आहारतज्ज्ञांनी सांगितले जबरदस्त परिणाम