-
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरी दुसऱ्या चिमुल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
-
सोनम कपूरने दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून कपूर आणि आहुजा कुटुंबात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.
-
‘मसकली’ गर्लने हॉस्पिटलमधील बाळासोबतचा पहिला हृदयस्पर्शी फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
-
बाळाला कुशीत घेतलेला फोटो सोनमने सोशल मिडियावर शेअर केला आहे.
-
पहिल्या मुलाच्या, वायूच्या जन्मानंतर सोनम पुन्हा एकदा आई झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-
अनिल कपूर पुन्हा एकदा आजोबा झाले असून त्यांच्या घरी दुसऱ्या नातवाचे आगमन झाले आहे.
-
वायूला आता छोटा भाऊ मिळाला असून कपूर कुटुंबातील आनंदाला उधाण आले आहे.
-
बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सोनम आणि आनंदच्या या नवीन प्रवासासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो साभार- सोनम कपूर इन्स्टाग्राम)
शिंदे गटाचे २५ आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत? शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची पक्षातून हकालपट्टी; वाचा ५ घडामोडी…