-
अभिनेता सचिन पिळगांवकर यांची कन्या अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने आपल्या गोवा सफरीचे मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अभिनेता सचिन पिळगांवकर यांची कन्या अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने आपल्या गोवा सफरीचे मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
जाळीदार झुल्यावर चढून श्रियाने आपला साहसी आणि आनंदी अवतार चाहत्यांसमोर उभा केला आहे.
-
समुद्रकिनाऱ्यावरील नारळाच्या झाडांमधून चालताना श्रियाचा गुलाबी ड्रेसमधील लूक अतिशय मोहक वाटत आहे.
-
एका कोलाजमध्ये तिने समुद्रावर पडलेला मावळता सूर्य आणि वाळूवर रेखाटलेली कला दाखवली आहे.
-
श्रियाने बीचवर पुस्तक वाचतानाचा फोटो शेअर करीत आपली वाचनाची आवडही जोपासली आहे.
-
गोव्यातील प्रसिद्ध देवळात जाऊन श्रियाने मनोभावे दर्शन घेतल्याचेही फोटोंमधून स्पष्ट होते आहे.
-
या ट्रिपमध्ये श्रियासोबत तिची आई सुप्रिया पिळगांवकरदेखील दिसत असून, दोघींचा सेल्फी खूप गोड आहे.
-
‘April is when it really begins’ अशी कॅप्शन देत तिने या एप्रिल महिन्याचे स्वागत केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प