-
मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री, लोकप्रिय निवेदिका आणि निर्माती प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या तिच्या एका नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्राजक्ताने तिचे काही स्टायलिश फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्या फिटनेसचे गुपित सांगितले आहे.
-
नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या व सोनेरी रंगाचा ऑफ-शोल्डर टॉप आणि गुलाबी स्कर्ट परिधान केला आहे.
-
या स्टायलिश लूकला प्राजक्ताने भरजरी दागिन्यांची जोड दिली आहे.
-
मात्र, या फोटोंपेक्षाही तिच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
प्राजक्ताने लिहिले, “जेव्हा तुमचे वजन कमी होते.. तेव्हा ते नक्कीच मिरवा.. आता ५४ किलो! फक्त गाल काही कमी होत नाहीत..”
-
प्राजक्ताच्या या प्रांजळ कबुलीवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
Photos: “मला तुझी मुलगी असल्याचा खूप अभिमान…”; अमृता फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगी दिविजा फडणवीसची भावूक पोस्ट