-
झी मराठीच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji TV Serial) या गाजलेल्या मालिकेतून अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) प्रसिद्धीझोतात आली.
-
या मालिकेत स्नेहलताने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी ‘सोयराबाई मोहिते’ यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात आहे.
-
नेहमीच पारंपरिक भूमिकेत दिसणाऱ्या स्नेहलताने नुकतेच अतिशय बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्नेहलताने तपकिरी (Brown) रंगाचा टॉप, पॅण्ट आणि त्यावर मॅचिंग शर्ट परिधान केला आहे.
-
मोकळे केस आणि मिनिमल मेकअपसह स्नेहलताचा हा बोल्ड लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
-
सोशल मीडियावर फोटो शेअर होताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
केवळ अभिनयच नव्हे, तर स्नेहलता तिच्या फिटनेसबाबतही कमालीची जागरूक आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहलता वसईकर/इन्स्टाग्राम)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प