-
Gurmeet Choudhary Daughter Birthday Photos: गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडपे आहे.
-
नुकताच त्यांनी आपली मोठी मुलगी लियाना हिचा चौथा वाढदिवस अत्यंत शाही थाटात साजरा केला.
-
लियानाने परिधान केलेला सुंदर फ्रॉक आणि तिचा निरागस अंदाज पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत.
-
गुरमीतने इन्स्टाग्रामवर या पार्टीचे काही खास क्षण शेअर केले आहेत.
-
यो फोटोंमध्ये संपूर्ण चौधरी कुटुंब आनंदी दिसत आहे.
-
या खास सेलिब्रेशनसाठी एका भव्य थिम पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
-
या फोटोंवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही कमेंट्स करत लियानावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
लियाना चौधरीच्या चौथ्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
(सर्व फोटो- गुरमीत चौधरी इन्स्टाग्राम)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प