-
भाग्यश्री लिमये मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं मराठीसह हिंदीतही काम केलं आहे.
-
भाग्यश्रीनं मराठी हिंदी सीरिज, मालिका आणि चित्रपटांतून काम केलं आहे. ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली ते ‘कलर्स मराठी’वरील ‘घाडगे अँड सून’ या मालिकेमुळे. यामध्ये ती मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती.
-
भाग्यश्रीनं यानं काही मालिका, सीरिज व चित्रपटांत काम केलं. तिनं हिंदीतील ‘मुंज्या’ या चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यासह हिंदी व मराठी सीरिजमधूनही झळकत असते.
-
भाग्याश्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती यामार्फत शेअर करत असते. अशातच आता तिनं नुकतेच तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना तिनं लक्षवेधी कॅप्शनही दिली आहे. या पोस्टला तिनं ‘डोंट हेट मी इफ आय लव्ह समर’ अशी हटके कॅप्शन देत काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
-
भाग्यश्रीनं तिचे काही सन-किस्ड फोटो शेअर केलेत. तिनं मरून रंगाचा मिनी ड्रेस घातला असून तिच्या हातातील स्टारफिश डिझाइनच्या आर्म-कफ लक्ष वेधून घेत आहे.
-
भाग्यश्रीनं मरून रंगाचा हॉल्टर नेक असलेला मिनी ड्रेस घातला असून तिनं केस मोकळे ठेवले आहेत. ज्यामुळे ती खूपच छान दिसत आहे. भर उन्हाळ्यात अभिनेत्रीनं तिचे हॉट फोटो शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स व कमेंट्स वर्षाव केला आहे.
-
वेगवेगळ्या पोज देत तिनं या मिनी ड्रेसमधील तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत.
-
(सर्व फोटो : भाग्यश्री लिमये इन्स्टाग्राम)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प