-
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.
-
परिणीतीच्या पतीचा राघव चड्ढा यांचा दिल्लीत आलिशान बंगला आहे. ज्याला व्हाईट थीमनुसार सजवण्यात आलं आहे.
-
परिणीती अनेकदा त्यांच्या घरातील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
-
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांच्या दिल्लीतील आलिशान बंगल्याचे फोटो पाहिलेत का? (फोटो : इन्स्टाग्राम)
-
परिणीती व राघव यांच्या घराजवळ एक मोठं गार्डनसुद्धा आहे. तिथे बसण्याची सोयसुद्धा केलेली आहे. दोघे तिथे एकत्र एकमेकांबरोबर निवांत वेळ घालवतात.
-
दोघे तिथे एकत्र एकमेकांबरोबर निवांत वेळ घालवतात.
-
या जोडीच्या घरातील डायनिंग एरियासुद्धा खूप मोठा आहे. व्हाईट थीमनुसारच त्याच रंगाच्या खुर्च्या डायनिंग टेबलजवळ असल्याचं पाहायला मिळतं.
-
गेल्या वर्षीच आई-बाबा झालेल्या या जोडीनं आता त्यांचा मुलगा नीरसाठी घरामध्ये मोठी आणि सुंदर खोली तयार केली आहे. ज्याला पुन्हा व्हाईट थीमनुसार सजवण्यात आलं आहे. दोघांनी काही दिवसांपूर्वीच हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
-
परिणीतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ‘तलाश अ मदर्स सर्च’ या नेटफ्लिक्सवरील सीरिजमधून झळकणार आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प