-
Atlee Kumar and Priya Atlee are all set to welcome their second baby soon: ‘जवान’ आणि ‘थेरी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक अॅटली कुमार आणि त्यांची पत्नी प्रिया अॅटली यांच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली आहे.
-
प्रिया व अॅटली लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहे.
-
प्रियाने इन्स्टाग्रामवर बेबी बंपचे सुंदर फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली.
-
लग्नानंतर १२ वर्षांनी हे जोडपे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे.
-
प्रिया अॅटलीने मुलगा मीर व पाळीव श्वानांबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
प्रिया व अॅटलीला ‘मीर’ नावाचा तीन वर्षांचा एक मुलगा आहे.
-
आता त्यांच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे.
-
अॅटली आणि प्रियाने ही गोड बातमी शेअर करताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो -प्रिया अॅटली)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प