-
ईशान खट्टर
ईशान खट्टरने ब्लॅक अँड व्हाईट कपड्यांमध्ये रेड कार्पेटवर आपली वेगळीच छाप पाडली. त्याचा हा लूक अत्यंत देखणा होता. -
विकी कौशल
विकी कौशल एका साध्या आणि मोहक टक्सेडो लूकमध्ये कार्यक्रमात दाखल झाला. त्याचा हा अंदाज अतिशय प्रभावी ठरला. -
शूजित सरकार
दिग्दर्शक शूजित सरकार यांनी अतिशय साधेपणा जपला. मातीच्या रंगाच्या (earthy) पेहरावात त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. -
बाबिल खान
अभिनेता बाबिल खानने नेव्ही ब्ल्यू कोट, पांढरा शर्ट व चेक पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या या जुन्या धाटणीच्या लूकने सर्वांना भुरळ घातली. -
सुधीर मिश्रा
सुधीर मिश्रा यांनी भारतीय संस्कृतीचा वारसा जपत, हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. -
अनु मलिक
अनु मलिक आपल्या काळ्या रंगाच्या पेहरावात दिसले. वडील-मुलीची ही जोडी रेड कार्पेटवर उठून दिसत होती. -
अनुप सोनी
अनुप सोनी यांनी अत्यंत साधेपणा जपत प्लेन टक्सेडोमध्ये आपली उपस्थिती लावली. -
अर्शद वारसी आणि कन्या
अर्शद वारसी काळ्या टक्सेडोमध्ये दिसला; तर त्याच्या मुलीने पांढऱ्या ऑफ-शोल्डर पॅटर्नच्या शॉर्ट ब्लॅक ड्रेसमध्ये हजेरी लावली. -
एम. एम. फारुकी
महान कलाकार लिलीपुट यांनी नेव्ही ब्ल्यू शर्ट आणि खाकी पॅन्ट असा अतिशय साधा पेहराव केला होता. -
सौरभ शुक्ला
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्यासाठी नामांकन मिळालेले सौरभ शुक्ला चक्क संपूर्ण ‘डेनिम’ लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरले.
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष