-
‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’तर्फे सुरू करण्यात आलेले ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ हे भारतातील अत्यंत प्रतिष्ठित आणि विश्वसनीय चित्रपट पुरस्कार म्हणून ओळखले जातात. सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Film): ‘होमबाउंड’ (Homebound). नीरज घायवान दिग्दर्शित या चित्रपटाने मुख्य पुरस्कार पटकावला.
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor – Male): रणवीर सिंग. ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटातील त्याच्या दमदार भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला.
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actor – Female): यामी गौतम धर. ‘हक’ (Haq) या चित्रपटातील तिच्या प्रभावी अभिनयासाठी तिला सन्मानित करण्यात आले.
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (Best Director): आदित्य धर. ‘धुरंधर’ या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
-
सर्वोत्कृष्ट संकलन (Best Editing): शिवकुमार व्ही. पणिक्कर. (‘धुरंधर’ चित्रपटासाठी).
-
सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन (Best Sound Design): बिश्वदीप चॅटर्जी. (‘धुरंधर’ चित्रपटासाठी).
-
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (Best Cinematography): विकास नौलखा. (‘धुरंधर’ चित्रपटासाठी).
-
सर्वोत्कृष्ट विशेष प्रभाव (Best Special Effects): एनव्हिजन व्हीएफएक्स (Envision VFX) आणि टीम. (‘धुरंधर’ चित्रपटासाठी).
-
सर्वोत्कृष्ट निर्मिती आरेखन (Best Production Design): सैनी एस. जोहरे. (‘धुरंधर’ चित्रपटासाठी).
-
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन (Best Choreography): विजय गांगुली. (‘धुरंधर’ मधील ‘शरारत’ या गाण्यासाठी).
-
सर्वोत्कृष्ट ॲक्शन (Best Action): एजाज गुलाब आणि टीम. (‘धुरंधर’ चित्रपटासाठी).
-
सर्वोत्कृष्ट वेशभूषा (Best Costume): स्मृती चौहान (‘धुरंधर’) आणि शीतल इक्बाल शर्मा (‘छावा’) यांनी हा पुरस्कार विभागून घेतला.
-
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत (Best Background Score): शाश्वत सचदेव. (‘धुरंधर’ चित्रपटासाठी).
-
सर्वोत्कृष्ट केशरचना आणि मेकअप (Best Hairstyling and Make-Up): प्रीतिशील सिंग डिसूझा. (‘धुरंधर’ चित्रपटासाठी).
-
सर्वोत्कृष्ट पटकथा आणि संवाद (Best Film Writing – Story & Screenplay): बशारत पीर, नीरज घायवान आणि सुमित रॉय. (‘होमबाउंड’ चित्रपटासाठी).
-
ब्रेकथ्रू डेब्यु दिग्दर्शक (Breakthrough Debut Director): शाझिया इक्बाल. (‘धडक २’ चित्रपटासाठी).
-
ब्रेकथ्रू पदार्पण अभिनेता (Breakthrough New Actor – Male): अहान पांडे. (‘सैयारा’ चित्रपटासाठी).
-
ब्रेकथ्रू पदार्पण अभिनेत्री (Breakthrough New Actor – Female): अनीत पड्डा. (‘सैयारा’ चित्रपटासाठी).
-
सर्वोत्कृष्ट गीतकार (Best Lyrics): गुलझार. (‘गुस्ताख इश्क’ मधील ‘उल जुलूल इश्क’ या गाण्यासाठी).
-
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (Best Playback Singer – Female): श्रेया घोषाल. (‘सैयारा’ चित्रपटातील शीर्षक गीतासाठी).
-
सर्वोत्कृष्ट गाणे (Best Song): तनिष्क बागची, फहीम अब्दुल्ला आणि अर्सलान निझामी. (‘सैयारा’ शीर्षक गीतासाठी).
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता – ओटीटी चित्रपट (Best Actor – OTT Film): अभिषेक बॅनर्जी. (‘स्टोलन’ चित्रपटासाठी).
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ओटीटी चित्रपट (Best Actor – Female – OTT Film): सान्या मल्होत्रा. (‘मिसेस’ चित्रपटासाठी).
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (Best Actor in a Supporting Role – Male): अक्षय खन्ना. (‘धुरंधर’ चित्रपटासाठी).
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (Best Actor in a Supporting Role – Female): शालिनी वत्साम. (‘होमबाउंड’ चित्रपटासाठी).
-
सिनेमातील धडाडी पुरस्कार (Courage in Cinema Award): ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची टीम.
-
जीवनगौरव पुरस्कार (Lifetime Achievement Award): बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांना २०२६ चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष