-
मानसी नाईक (Manasi Naik) ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे.
-
मानसीला खरी ओळख मिळाली ती ‘बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांमुळे.
-
मानसीने नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मानसीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
मानसीने मिनिमल मेकअप आणि मोकळ्या केसांची स्टाईल काळ्या ड्रेसमधील लूकवर केली आहे.
-
मानसीने या फोटोंना #BlackIsTheNewGold असा खास हॅशटॅगही दिला आहे.
-
मानसीने ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’ आणि ‘ढोलकी’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मानसी नाईक/इन्स्टाग्राम)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष