-
मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) नेहमीच चर्चेत असते.
-
तिचे फोटो, लूक किंवा तिने साकारलेली ऐतिहासिक भूमिका या कारणांमुळे प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
-
प्राजक्ताने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यात प्राजक्ताने सोनेरी रंगाचा लाँग स्कर्ट (Long skirt) आणि काळ्या रंगाचा सोनेरी डिझाइन असलेला टॉप (Top) परिधान केला आहे.
-
प्राजक्ताच्या डोक्यावर केशरी रंगाचा फेटा बांधला आहे आणि हातात माईक घेतलेले फोटो तिने पोस्ट केले आहेत.
-
फोटोंना ‘क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो,’ अशी दमदार कॅप्शन दिली आहे.
-
केशरी रंगाची शाल तिच्या खांद्यावर आहे, त्यामुळे तिचा सत्कार झाला असावा असे दिसत आहे.
-
प्राजक्ताच्या नवीन हेअरकट (Haircut) मुळे मध्यंतरी ती खूपच चर्चेत आली होती.
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता गायकवाड इन्स्टाग्राम)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष