-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लपंडाव’ (Lapandav TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) ‘तेजस्विनी कामत’ ही दमदार मुख्य भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेतील ‘तेजस्विनी’ला सर्वजण आदराने ‘सरकार’ असे संबोधतात.
-
नाती आणि प्रेमापेक्षा पैशाला अधिक महत्त्व देणारी ही व्यक्तिरेखा रुपालीने उत्तमरित्या जिवंत केली आहे.
-
रुपालीने नुकतेच इन्स्टाग्रामवर साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रुपालीने गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
-
रुपालीने गुलाबी साडीतील लूकवर मराठमोळ्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
Sharad Pawar : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसशी बोलणार का? शरद पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “काँग्रेसशी…”