-
झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ (Kamali TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले असून, या मालिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
-
या मालिकेत ‘कमळी’ ही मध्यवर्ती भूमिका लोकप्रिय अभिनेत्री विजया बाबर (Vijaya Babar) साकारत आहे.
-
विजयाने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
या फोटोशूटसाठी विजयाने जांभळ्या रंगाची सॅटिन साडी नेसली आहे.
-
या लूकला अधिक उठावदार बनवण्यासाठी विजयाने साडीवर गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
आपला साज पूर्ण करण्यासाठी विजयाने कानात सोनेरी रंगाचे मोठे झुमके परिधान केले आहेत.
-
विजयाचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडत असून, सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)
Iran Air Flight 655 US Navy Attack History: अमेरिकेची एक चूक अन् होर्मुझच्या सामुद्रधुनीत २९० प्रवाशांना जलसमाधी; ३७ वर्षांपूर्वी इराणी विमान का लक्ष्य केलं होतं?